KDMC Recruitment 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 व 14 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 142
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी 67
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS/BAMS (ii) अनुभव
2) बहुउद्देशीय कर्मचारी 75
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा : [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत /18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: कल्याण-डोंबिवली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:
पद क्र.1: 12 फेब्रुवारी 2024 (10:30 AM ते 05:00 PM)
पद क्र.2: 14 फेब्रुवारी 2024 (10:30 AM ते 05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.kdmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा