⁠
Jobs

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांची भरती

Khadki Cantonment Board Recruitment 2022: खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण १६ पदे रिक्त आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२२. इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 जून 2022 पासून अर्ज करू शकतात.

एकूण जागा : 16

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी पदवी

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञानामध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.

ड्राफ्ट्समन
शैक्षणिक पात्रता : ड्राफ्ट्समन (सिव्हिल) आयटीआय कोर्स

इलेक्ट्रीशियन
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिशियन)

स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. नर्सिंग

नोकरी ठिकाण : पुणे

वयोमर्यादा:

वेतन श्रेणी:

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15th August 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता: Chief Executive Officer, Offie of the Cantonment Board Kirkee, 17 Field Marshal Carriappa Marg, Kirkee, Pune – 411003 (Maharashtra).

निवड पद्धत: चाचणी आणि/किंवा मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : cbkhadki.org.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button