Khadki Cantonment Board Recruitment 2026 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत दिनांक 10 फेब्रुवारी 2026 (10:00 AM) निश्चित करण्यात आली आहे
एकूण रिक्त जागा : 14
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | स्टाफ नर्स | 06 |
| 2 | डायलीसीस तंत्रज्ञ | 02 |
| 3 | फार्मासिस्ट | 03 |
| 4 | एक्स-रे तंत्रज्ञ | 02 |
| 5 | ECG तंत्रज्ञ (महिला) | 01 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: GNM/B.Sc (Nursing)
पद क्र.2: B.Sc (डायलीसीस तंत्रज्ञ) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.Pharm/D.Pharm (ii) हॉस्पिटलचा 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स (iii) हॉस्पिटलचा 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) ECG तंत्रज्ञ कोर्स
वयोमर्यादा : नमूद नाही
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
स्टाफ नर्स – 28000
डायलीसीस तंत्रज्ञ – 28000
फार्मासिस्ट – 24500/-
एक्स-रे तंत्रज्ञ – 24500/-
ECG तंत्रज्ञ (महिला) – 24500/-
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: Walk in Interview
मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003
थेट मुलाखत: 10 फेब्रुवारी 2026 (10:00 AM)







