कोल्हापूर महानगरपालिकेत भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 39
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पब्लीक हेल्थ मॅनेजर- 02
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस किंवा आरोग्य शास्त्रात पदवीधर
2) एपिडेमियोलॉजिस्ट -01
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवीधर
3) शहरी गुणवता आश्वासन समन्वयक -01
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवीधर (MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) MPH/MHA/MBA सह आरोग्य सेवा प्रशासनात
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ -03
शैक्षणिक पात्रता : 12th And DMLT
5) स्टाफ नर्स -16
शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी/नूतनीकरण प्रमाणपत्र अनिवार्य
6) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी -16
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेले इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहेत आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांचेकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 43 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल:
पब्लीक हेल्थ मॅनेजर – 32,000/-
एपिडेमियोलॉजिस्ट – 35,000/-
शहरी गुणवता आश्वासन समन्वयक – 35,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-
स्टाफ नर्स – 20,000/-
बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी – 18,000/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रतींसह मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://web.kolhapurcorporation.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा