⁠
Jobs

कोल्हापूर महानगरपालिकेत या पदांसाठी निघाली भरती ; पगार 20000

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024 कोल्हापूर महानगरपालिका मार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : 01) सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवीधर किंवा डिप्लोमा किंवा समकक्ष 02) 01 वर्षाचा अनुभव.
परीक्षा फी : फी नाही

पगार : 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर.
अधिकृत संकेतस्थळ : www.kolhapurcorporation.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button