---Advertisement---

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लि. तर्फे ‘लिपिक’ पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Kolhapur Urban Banks Association Bharti 2023 कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लि. मध्ये ‘लिपिक’ पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 15

रिक्त पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता :
01) कोणत्याही मान्यताप्राप्त पदवी (पदवी एकूण मार्क्स 50% असणे आवश्यक)
02) MS-CIT / Equivalent Certificate Course)
03) बॅंका / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : किमान 22 वर्षे आणि कमाल 35 वर्षे.
परीक्षा फी : 590/- रुपये.
पगार : नियमानुसार.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2023.
आवेदन पाठवण्याचा पत्ता: कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; १४५८/ बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ०१२.

अधिकृत संकेतस्थळ : www.kopbankasso.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now