---Advertisement---

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विनापरीक्षा थेट भरती ; 65000 रुपये पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

KRCL Recruitment 2022 कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ११ जानेवारी २०२३ आहे.

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लेखा व्यवस्थापक / Jr. Accounts Manager
शैक्षणिक पात्रता : सीए / ICWA

---Advertisement---

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२ रोजी ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : ६५,६८८/- रुपये.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र क कर्नाटक.
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : ११ जानेवारी २०२३
मुलाखतीचे ठिकाण : Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.

अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
भरती जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now