⁠  ⁠

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Konkan Railway Recruitment 2024 : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 रोजी आहे. 
एकूण रिक्त जागा : 42

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) AEE/करार / AEE/Contract -03
शैक्षणिक पात्रता :
Electrical/Electronics/Mechanical Engineering मध्ये पूर्ण-वेळ अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
2) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल / Sr. Technical Assistant / Electrical -03
शैक्षणिक पात्रता :
Electrical/Electronics/Mechanical Engineering मध्ये पूर्ण-वेळ अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
3) ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल / Jr. Technical Assistant / Electrical -15
शैक्षणिक पात्रता :
Civil Engineering मध्ये पूर्ण-वेळ अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
4) ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल / Jr. Technical Assistant / Civil -04
शैक्षणिक पात्रता :
Electrical Engineering मध्ये ITI (Draftsman (Electrical)/ डिप्लोमा
5 डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल / Design Assistant / Electrical -02
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त संस्थांमधून ITI
6) तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल / Technical Assistant / Electrical- 15
शैक्षणिक पात्रता :
Electrical/Electronics/Mechanical Engineering मध्ये पूर्ण-वेळ अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 मे 2024 रोजी, 45 वर्षापर्यंत.
पगार : 25,500/- रुपये ते 56,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात KRCL च्या प्रकल्पाच्या गरजेनुसार.
मुलाखतीचे ठिकाण : Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.

पदांनुसार मुलाखतीच्या तारखा
AEE/करार 05/06/2024
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल 10/06/2024
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल 12/06/2024
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल 14/06/2024
डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल 19/06/2024
तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल 21/06/2024

अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article