⁠  ⁠

कोकण रेल्वेत विविध पदाच्या 190 जागांसाठी भरती ; 10 ते पदवीधरांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 16 सप्टेंबर 2024 पासून सुरु होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 190

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) 05
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग पदवी (Civil)
2) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) 05
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
3) स्टेशन मास्टर 10
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी
4) कमर्शियल सुपरवाइजर 05
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी
5) गुड्स ट्रेन मॅनेजर 05
शैक्षणिक पात्रता
: कोणत्याही शाखेतील पदवी

6) टेक्निशियन III (Mechanical) 20
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
7) टेक्निशियन III (Electrical) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman/Mechanic )
8) ESTM-III (S&T) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)
9) असिस्टंट लोको पायलट 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
10) पॉइंट्स मन 60
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
11) ट्रॅक मेंटेनर-IV 35
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹59/-
पगार : 18,000/-ते 44,900/-(पदांनुसार पगार वेगवेगळा आहे.)

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article