Konkan Railway Recruitment 2025 कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची दिनांक 12, 15, 16 & 18 सप्टेंबर 2025 (09:00 AM ते 12:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर | 10 |
| 2 | सिनियर टेक्निकल असिस्टंट/ELE | 19 |
| 3 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/ELE | 21 |
| 4 | टेक्निकल असिस्टंट/ELE | 30 |
पद क्र.1: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 06/08 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 01/03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही ट्रेड मध्ये ITI (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी, 35 ते 45 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण: Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai
थेट मुलाखत: 12, 15, 16 & 18 सप्टेंबर 2025 (09:00 AM ते 12:00 PM)







