नाशिक कृषी विभागात पदवी पाससाठी भरती (आज लास्ट डेट)
Krushi Nashik Recruitment 2023 कृषि विभाग नाशिक मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 18
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) वरिष्ठ लिपिक 105
आवश्यक पात्रता : (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
2) सहाय्यक अधीक्षक 53
आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 31 मार्च 2023 रोजी, (मागासवर्गीय – 45 वर्षापर्यंत)
परीक्षा फी : 720/- रुपये (मागास / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/- रुपये)
किती पगार मिळेल?
वरिष्ठ लिपिक – 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
सहाय्यक अधीक्षक – 34500 – 112400 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा