⁠
Jobs

कृषी विज्ञान केंद्र, अमरावती येथे ‘या’ पदांसाठी भरती; दरमहा पगार 42000 मिळेल

KVK Amravati Recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्र, अमरावती अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 07 दिवस (02 सप्टेंबर 2024) आहे.

एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1 ) यंग प्रोफेशनल -I 02
शैक्षणिक पात्रता :
B. Sc. Agriculture Desirable: Knowledge of Computer Application, Experience in Research and Extension in Cotton Crop
2) यंग प्रोफेशनल -II 01
शैक्षणिक पात्रता :
M.Sc. Agriculture (Preferably Agronomy, Soil Science, Plant Pathology, Entomology, Agri. Botony) Desirable Preference will be given having field experience
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षे

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल:
यंग प्रोफेशनल -I -30000/-
यंग प्रोफेशनल -II- 42000 /-
नोकरी ठिकाण : अमरावती
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषी विज्ञान केंद्र घाटखेड, अमरावती तपोवनेश्वर मंदिराजवळ, बोडणा रोड, पो: पोहरा, ता, जि: अमरावती 444409
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 दिवस (02 सप्टेंबर 2024)
अधिकृत वेबसाईट – http://www.kvkghatkhed.org/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button