LIC Bharti 2025 : भारतीय आयुर्विमा महामंडळात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 16 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. LIC Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 841
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सहाय्यक अभियंता (एई) | 81 |
| 2 | सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO – स्पेशलिस्ट) | 410 |
| 3 | सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO – जनरलिस्ट) | 350 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : B.Tech/B.E.
पद क्र. 2 : मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी आणि उमेदवाराने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
पद क्र. 3 : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01/08/2025 रोजी 21 ते 30 (सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 85 रु./- + व्यवहार शुल्क (Transaction Charges) + GST असेल.
इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 700रु./- + व्यवहार शुल्क (Transaction Charges) + GST असेल.
पगार : 1,26,000/-
निवड प्रक्रिया (Selection Process)
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी निवड प्रक्रिया मुख्यत्वे तीन टप्प्यांत पार पडेल.
पूर्व परीक्षा (Preliminary Exam): ही एक प्राथमिक चाळणी परीक्षा असेल.
मुख्य परीक्षा (Mains Exam): पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
मुलाखत (Interview): मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 सप्टेंबर 2025
प्रिलिम्स परीक्षा : 3 ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा : 8 नोव्हेंबर 2025
| अधिकृत संकेतस्थळ | licindia.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र. 1&2 : येथे क्लीक करा पद क्र. 3 : येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







