⁠
Jobs

संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळात मोठी भरती

LIDCOM Recruitment 2023 : संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि मार्फत विविध पदे भरण्यासाठी ची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 ऑगस्ट 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) व्यवस्थापक – 01
2) सहव्यवस्थापक – 03
3) उपव्यवस्थापक – 07
4) उच्चलघुलेखक – 01
5) सहाव्यवस्थापक – 05
6) सहाय्यक -07
7) जिल्हा व्यवस्थापक – 30
8) लेखापाल – 32
9) वसुली निरीक्षक – 23

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा फी : फी नाही

इतका पगार मिळेल?
व्यवस्थापक – 67,700/- ते 2,08700/-
सहव्यवस्थापक – 44,900/- ते 1,42,400/-
उपव्यवस्थापक – 38,600 ते 1,22,800/-
उच्चलघुलेखक – 35,400 ते 1,22,800/-
सहाव्यवस्थापक -29,200/- ते 92,300
सहाय्यक – 25,500/-ते 81,100/-
जिल्हा व्यवस्थापक – 41,800 ते 1,32,300/-
लेखापाल – 25,500/-ते 81,100/-
वसुली निरीक्षक – 25,500/-ते 81,100/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 04 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई

अधिकृत संकेतस्थळ : www.lidcom.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button