⁠
Jobs

Maha Forest : वन विभागमध्ये भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी..

Maha Forest Yavatmal Bharti 2022: 12वी उत्तीर्ण उमेदवारांना जॉब ची मोठी संधी चालून आलीय. महा फॉरेस्ट यवतमाळ (वनविभाग यवतमाळ) ने डेटा काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.mahaforest.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : 12वी किंवा पदवीधर आणि MSCIT उत्तीर्ण. इंग्रजी टायपिंग 40 WPM आणि मराठी टायपिंग 30 WPM सह संगणकातील ज्ञान

नोकरी ठिकाण : यवतमाळ

वेतन श्रेणी: 12000/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7th October 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: Conservator of Forests, Vasyatmal Forest Division, Yavatmal Forest Block 1st Floor, Civil Line, Church Road, Yavatmal – 445001

फी: फी नाही

निवड पद्धत: चाचणी आणि/किंवा मुलाखत.

अधिकृत संकेतस्थळ : yavatmal.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button