एकूण जागा : ०८
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) विषय सहाय्यक/ Subject Assistant
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषय अंतर्भूत असलेली किमान बी.एस.सी.पदवी किंवा अभियांत्रिकी मध्ये पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.
परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क नाही.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा ज्योतिबा फुले संसाधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा माळा, ए-विंग शासकीय औद्योगिक संस्था, समोर दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंदपेठ नागपूर – ४४००२२.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट : mahajyoti.org.in
जाहिरात (Notification): पहा