---Advertisement---

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Police Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : विधी अधिकारी गट अ / Law Officer Group A

शैक्षणिक पात्रता :
१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल.
२) ” विधि अधिकारी, गट-अ ” पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषय, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

वयाची अट : ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी ६२ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Additional Director General of Police, Protection of Civil Rights, Maharashtra State, Mumbai, D. D. Building 4th Floor, Old Custom House, Fort, Mumbai- 40001 ( Attention- Desk Officer, Des No, 41).
अधिकृत संकेतस्थळ : www.mahapolice.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now