PWD : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध पदाच्या 2109 जागांसाठी भरती
MAHA PWD Recruitment 2023 सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे. PWD Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 2109
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब अराजपत्रित):
1) शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण / तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य.
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट- ब अराजपत्रित):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण / विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका.
3) कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट- ब अराजपत्रित):
शैक्षणिक पात्रता : दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण / वास्तुशास्त्राची पदवी.
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्न अर्हता धारण केलेली असावी.
5) लघुलेखक ( उच्चश्रेणी) (गट- ब अराजपत्रित):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.
6) लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट- ब अराजपत्रित):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १०० WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.
7) उद्यान पर्यवेक्षक (गट-क):
शैक्षणिक पात्रता : कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी.
8) सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क):
शैक्षणिक पात्रता : दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण, वास्तुशास्त्राची पदवी.
9) स्वच्छता निरीक्षक (गट-क):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण.
10) वरिष्ठ लिपीक (गट-क):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर.
11) प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण/ विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी.
12) वाहन चालक (गट-क):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण.
13) स्वच्छक (गट-क):
शैक्षणिक पात्रता : शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.
14) शिपाई (गट-क):
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ५५ वर्षापर्यंत असावे. (जाहिरात पाहावी)
परीक्षा फी : खुल्या प्रवर्ग : 1000/-, राखीव – ९००/- रु
पगार : –
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : pwd.maharashtra.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा