---Advertisement---

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरणात ‘स्टेनोग्राफर’ पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MAHA REAT Recruitment 2023 महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरणामध्ये ‘स्टेनोग्राफर’ पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे. 

एकूण रिक्त पदे : 05

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographers (Higher Grade) 02
शैक्षणिक पात्रता :
01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्द 02) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट 03) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र. 04) मराठी भाषेचे ज्ञान

2) लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographers (Lower Grade) 02
शैक्षणिक पात्रता :
01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्द 02) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट 03) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र. 04) मराठी भाषेचे ज्ञान

3) लघुलेखक-टायपिस्ट / Steno-Typist 01
शैक्षणिक पात्रता
: 01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) इंग्रजीमध्ये शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 80 शब्दांचा वेग आणि मराठीत शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 80 शब्द 02) इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट 03) MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र. 04) मराठी भाषेचे ज्ञान

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :
15 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Maharashtra Real Estate Appellate Tribunal”, first Floor, One Forbes Building. Thapper House, Dr. V.B. Gandhi Road, Kala Ghoda, Fort, Mumbai 400 001

अधिकृत संकेतस्थळ : maharera.mahaonline.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now