महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवी पाससाठी नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी नवीन भरती सुरु
MAHA Security Bharti 2023 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव: कार्यालयीन सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 25,000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा