महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांसाठी नोकरीची संधी
MAHA Security Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 एप्रिल 2024 आहे. अर्ज 23 मार्च 2024 पासून सुरु होतील.
एकूण रिक्त जागा : –
रिक्त पदाचे नाव : कायदेशीर सल्लागार
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी. बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी असणे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ईमेलद्वारे
E-Mail ID : emapanelment.mssc@gmail.com
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), ३२ वा मजला, केंद्र १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahasecurity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा