MahaBeej Akola Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला येथे विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 मार्च 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 04
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) महाव्यवस्थापक (विपणन) / General Manager (Marketing) 01
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विभाग विद्यापीठ / कृषी संस्थामधून बी.एस्सी. (कृषी/ फलोत्पादन/) मध्ये पदवीधर कृषी व्यवसाय व्यवस्थापन/वनीकरण) आणि नामांकित संस्थापासून व्यवसाय व्यवस्थापन (मार्केटिंग) मध्ये पदव्युत्तर पदवी 02) 08 वर्षे अनुभव
2) उपमहाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) / Deputy General Manager (Finance & Accounts) 01
शैक्षणिक पात्रता : 01) पात्र चार्टर्ड अकाउंटंट / इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड/ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्यत्व असलेले कॉस्ट अकाउंटंट 02) 04 वर्षे अनुभव
3) उपमहाव्यवस्थापक (प्रोसेसिंग) / Deputy General Manager (Processing) 01
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विभागातून विद्यापीठ/ कृषी संस्था/ अभियांत्रिकी संस्थापासून (कृषी अभियांत्रिकीमध्ये) बी.टेक. 02) 05 वर्षे अनुभव
4) उपमहाव्यवस्थापक (उत्पादन) / Deputy General Manager (Production) 01
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठ/कृषीकडील तंत्रज्ञान संस्थामधून कृषीशास्त्र / वनस्पती प्रजनन / अनुवांशिक / वनस्पतिशास्त्र आणि बियाणे मध्ये पदव्युत्तर पदवी 02) 06 वर्षे अनुभव
वयाची अट : 13 मार्च 2023 रोजी, 40 ते 50 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार :
महाव्यवस्थापक (विपणन) – .123100-215900 /-
उपमहाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) – 71100-219100 /-
उपमहाव्यवस्थापक (प्रोसेसिंग) – 71100-219100
उपमहाव्यवस्थापक (उत्पादन) – 71100-219100
नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 13 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104.”
अधिकृत संकेतस्थळ : mahabeej.com
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा