सह्याद्री व्याघ्र राखीव फौंडेशन कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ मे २०२१ आहे.
एकूण जागा : ०४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) निसर्ग तज्ञ/ Nature Expert ०१
शैक्षणिक पात्रता : शास्त्र / भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेंन्सिग, जी.आय.एस. (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, Arc G.I.S., Q.G.I.S., Grass या सॉफटवेअर चे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य
२) उपजिविका तज्ञ / सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert ०१
शैक्षणिक पात्रता : शास्त्र / भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेंन्सिग, जी.आय.एस. (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, Arc G.I.S., Q.G.I.S., Grass या सॉफटवेअर चे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य
३) कार्यालयीन व्यवस्थापक/ Office Manager ०१
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, मराठी इंग्रजीतून पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी., संगणक ज्ञान (M.S.C.I.T.) तसेच वनविभागात प्रशासकीय कामाचा विशेषकरून लेखाविषयक कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
४) स्थापत्य अभियंता/ Civil Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य शास्त्रातील (Civil Engineer) पदवी, संगणक ज्ञान, Auto Cad चे ज्ञान, शासकीय कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) निसर्ग तज्ञ/ Nature Expert – १५,००० ते २०,०००/-
२) उपजिविका तज्ञ / सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert -१५,००० ते २०,०००/-
३) कार्यालयीन व्यवस्थापक/ Office Manager – १०,०००/-
४) स्थापत्य अभियंता/ Civil Engineer – १०,००० ते १५,०००/-
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ मे २०२१
E-Mail ID : www.mahaforest.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय वन अधिकारी कोल्हापूर, समंतीनी अपार्टमेंट सि. स.नं. १ ई वार्ड , रमणमळा, कोल्हापूर.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा