⁠
Jobs

Mahaforest Recruitment : महाराष्ट्र वन विभागमध्ये ‘या’ पदासाठी भरती ; वेतन 25000

Mahaforest Recruitment 2022 : उप संचालक (दक्षिण) बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २७ जुलै २०२२ पूर्वी अर्ज करावा. मुलाखत दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोजी ११:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्जदार विज्ञान शाखेचा मास्टर्स डिग्रीधारक असावा, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र या शाखेस प्राधान्य दिले जाईल. ०२) राष्ट्रीय उद्यानाबद्दल व निसर्ग विषयक सखोल माहिती असावी. ०३) उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे. ०४) संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे. ०५) सदर क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य दिले जाईल.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६.

मुलाखतीचे ठिकाण : उप संचालक (दक्षिण) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली यांचे कार्यालयात.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button