---Advertisement---

Mahagenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांच्या 173 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

mahagenco
---Advertisement---

Mahagenco Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत (Maharashtra State Power Generation Company Limited) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 173

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 03
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (Chemical Technology/Engineering) किंवा M.Sc. (Chemistry) (ii) 09 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 19
शैक्षणिक पात्रता :
B.E./B.Tech (Chemical Technology) + 07 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव
3) उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 27
शैक्षणिक पात्रता : B
.E./B.Tech (Chemical Technology) + 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव
4) सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ – 75
शैक्षणिक पात्रता :
B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 03 वर्षे अनुभव
5) कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ – 49
शैक्षणिक पात्रता :
B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 मार्च 2025 रोजी, 38 ते 40 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र. 1 ते 4: खुला प्रवर्ग: ₹944/- [राखीव प्रवर्ग:₹708/-]
पद क्र.5: खुला प्रवर्ग: ₹590/- [राखीव प्रवर्ग:₹390/-]
इतका पगार मिळेल ?
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 97,220/- ते 2,09,445/-
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 81,850/- ते 1,84,475/-
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 73,580/- ते 1,66,555/-
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ – 58,560/- ते 1,42,050/-
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ- 44,435/- ते 1,23,120/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://mahagenco.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Leave a Comment