---Advertisement---

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1729 जगासाठी मेगाभरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या arogya.maharashtra.gov.in या संकतेस्थळावर अर्जांबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1729
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

---Advertisement---

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹700/-]
पगार : 57,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now