Maharashtra District Court Bharti 2023 महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती होणार आहे. सदर भरतीची अधिसुचना दि. 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येईल. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04 डिसेंबरपासून सुरु झाली असून 18 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुलेखक (श्रेणी-3) 714
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
2) कनिष्ठ लिपिक 3495
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
3) शिपाई/ हमाल 1584
शैक्षणिक पात्रता : किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 : 38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
शिपाई/हमाल S-1 : 15000-47600
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in .
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा