Maharashtra Excise Department Bharti 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 एप्रिल 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 37
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) विधी सल्लागार / Legal Adviser 01
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी सल्लागार या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
2) विधी अधिकारी (गट-अ) / Legal Officer (Group-A) 20
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
CRPF मध्ये 1.30 लाख पदांसाठीच्या भरतीची घोषणा, 10+12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी
3) विधी अधिकारी (गट-ब) / Legal Officer (Group-B) 16
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी अधिकारी, गट-ब या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
वयाची अट : 27 एप्रिल 2023 रोजी, 35 ते 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/- रुपये ते 28,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 27 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने जकातघर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001.