⁠  ⁠

Govt. Jobs : मुंबई, नाशिकसह नागपूरमध्ये नोकरीची संधी, पहा कोणत्या पदांसाठी सुरूय भरती?

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

बरेच तरुण नोकरीच्या शोधात आहेत. मात्र नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.तुम्ही जर नोकरी शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चला तर मंग जाणून घेऊयात कुठे कोणत्या पदासाठी सुरूय भरती..

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. मुंबई

RCFL Recruitment 2022 एकूण जागा – 18
पदाचे नाव – अधिकारी (विपणन)
शैक्षणिक पात्रता – नियमित आणि पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवीधर किंवा पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (एमबीए / एमएमएस), अनुभव महत्वाचा आहे.
वयोमर्यादा – 34 वर्षांपर्यंत

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

मेल मोटर सर्व्हिस मुंबई भरती

एकूण जागा : १७

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (मेकॅनिक मोटार वाहन) / Apprentice (Mechanic Motor Vehicle)
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वेतनमान (Stipend) : ७०००/- रुपये ते ८५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जलशक्ती नागपूर येथे ‘कार चालक’ पदासाठी भरती

Jal Shakti Nagpur Recruitment 2022 एकूण जागा : २६

पदाचे नाव : कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक ०२) जड वाहन चालवण्याचा परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षेते २७ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office Of The Regional Director, CGWB, Central Region, N.S. Building, Opp Old VCA, Civil Lines, Nagpur- 440001.
अधिकृत संकेतस्थळ : www.jalshakti-dowr.gov.in
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भरती

एकूण जागा : 122

पदाचे नाव:

कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी

उच्चश्रेणी लघुलेखक
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे(12th). इंग्रजी लघुलेखन आणि टायपिंग 120/50 W.P.M. आणि मराठी लघुलेखन आणि टायपिंग 120/40 W.P.M., अनुक्रमे
सहाय्यक लेखापाल
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची वाणिज्य पदवी.
सांख्यिकी सहायक
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
वरिष्ठ सहायक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी
विद्युत पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा 
छायाचित्रकार
शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. फोटोग्राफी किंवा कमर्शियल आर्ट्स किंवा फाइन आर्ट्समध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त मंडळाचा फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफीचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. 40 W.P.M इंग्रजीमध्ये आणि 30 W.P.M.मराठीत पेक्षा कमी वेगासाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये शॉर्टहँड 80 W.P.M पेक्षा कमी नसावा
आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा वैधानिक विद्यापीठातून फोटोग्राफीसह उपयोजित कला किंवा ललित कला किंवा व्यावसायिक कला या विषयात डिप्लोमा
लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल /भांडापाल
शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षा उत्तीर्ण
विजतंत्रि
शैक्षणिक पात्रता : ITI चा प्रमाणित इलेक्ट्रिशियन कोर्स
वाहनचालक
शैक्षणिक पात्रता : 10th pass and मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत अवजड वाहन किंवा मोटार कार किंवा जीप चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग परवाना
शिपाई
शैक्षणिक पात्रता : 10वी पास

अर्ज पद्धती : ऑनलाइन
फी: खुला प्रवर्ग: 1000/- आणि राखीव श्रेणी 700/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7th September 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.muhs.ac.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  येथे क्लिक करा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि., नाशिक

पोस्ट – ITI ट्रेड अप्रेंटिस
एकूण जागा – 455
यात फिटरसाठी 186 जागा, टर्नरसाठी 28 जागा, मशिनिस्टसाठी 26 जागा, कारपेंटरसाठी 4 जागा, मशिनिस्ट (ग्राईंडर)साठी 10 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 66 जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)साठी 6 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 8 जागा, पेंटरसाठी 7 जागा, शीट मेटल वर्करसाठी 4 जागा, मेकॅनिक (मोटर व्हेईकल)साठी 4 जागा, COPA साठी 88 जागा, वेल्डर (G & E)साठी 8 जागा, स्टेनोग्राफर (इंग्रजी)साठी 6 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये ITI
नोकरीचं ठिकाण – नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022

Share This Article