Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 1782
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्थापत्य अभियंता, गट-क – 291
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
2) विद्युत अभियंता, गट-क – 48
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
3) संगणक अभियंता,गट-क – 45
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
4) पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क – 65
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
5) लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क- 247
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य
6) कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क- 579
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
10वी, 12वी पाससाठी संधी..
7) अग्निशमन अधिकारी, गट-क 372
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
8) स्वच्छता निरीक्षक, गट-क -35
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
वयाची अट: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
पगार – नियमानुसार
शारीरिक अर्हता :
पुरुष :
उंची – 165 से.मी.
छाती साधारण – 81 से.मी. – फु गवून 5 से. मी. जाÎत
वजन – 50 किलो ग्र
दृष्टी – चांगली
महिला :
उंची – 165 से.मी.
वजन – 50 किलो ग्र
दृष्टी – चांगली
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadma.maharashtra.gov.in