महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारणात जम्बो भरती (मुदतवाढ)
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 09 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 289
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रचना सहायक (गट ब) 261
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) 09
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) 19
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
रचना सहायक (गट ब) – 38,600/- ते 1,22,800/-
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – 41,800/- ते 1,32,300/-
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – 38,600/- ते 1,22,800/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 09 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://dtp.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा