महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावामार्फत 682+पदांवर भरती, 10वी/12वी/ITI/पदवी/पदवीधरांना संधी
Maharashtra Rojgar Melava 2023 वाशिम रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दहावी ते पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. एकूण 682+ जागा या मेळाव्यात भरल्या जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक 24 जून 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता आहे.
एकूण रिक्त जागा : 682+
रिक्त पदाचे & शैक्षणिक पात्रता :
1) टीम लीडर / Team Leader 01
शैक्षणिक पात्रता : एमबीए
2) सेल्स एक्झिक्युटिव / Sales Executive 42
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
3) सर्विस ॲडवायझर / Service Advisor 02
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा
4) रिसेप्शनिस्ट / Receptionist 03
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
5) मेकॅनिक / Mechanic 04
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय.
6) एच.आर. इन्चार्ज / H.R. in charge 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
7) प्रोडक्शन सुपरवायझर / Production Supervisor 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
8) मशीन ऑपरेटर / Machine Operator 03
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय.
9) अप्रेंटिस / Apprentice 85
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.
10) ट्रेनी / Traine 160
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.
11) एल.आय.सी. एजंट / LIC Agent 30
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण
12) लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योजक / Entrepreneurs in Logistics Sector 62
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण
13) फिल्ड सेल्स – सल्लागार / Field Sales – Consultant 10
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण / पदवीधर / पदव्युत्तर पदवी
14) वायर हार्नेस / Wire Harness 50
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.
15) ट्रेनी अप्रेंटिस / Trainee Apprentice 122
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.
16) सिक्युरिटी गार्ड / Security Guard 45
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण
17) सिक्युरिटी सुपरवायझर / Security Supervisor 08
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण
18) सहा. मॅनेजर / Assistant Manager 50
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.
19) एच.आर. / H.R. 03
शैक्षणिक पात्रता : एमबीए / एमएसडब्ल्यू
वयाची अट : 18 ते 35 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : वाशिम व औरंगाबाद, नागपूर, अमरावती, & पुणे (महाराष्ट्र)
मेळाव्याचा दिनांक : 24 जून 2023 रोजी (सकाळी 10:00 वाजता)
मेळाव्याचे ठिकाण: श्री शिवाजी विद्यालय, मेन रोड, पाटनी चौक, वाशिम.