⁠
Jobs

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांच्या 715 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

Maharashtra State Excise Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023   04 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 715
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
2) लघुटंकलेखक 16
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
3) जवान राज्य उत्पादन शुल्क 568
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 73
शैक्षणिक पात्रता :
(i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
5) चपराशी 53
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5):
पुरुष
उंची – 165 सेमी
छाती – 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला
उंची – 160 सेमी
छाती –
वेतनश्रेणी :
लघुलेखक (निम्नश्रेणी) – 41800/- ते 132300/-
लघुटंकलेखक 25500/- ते 81100/-
जवान राज्य उत्पादन शुल्क – 21700/- ते 69100/-
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क – 21700/- ते 69100/-
चपराशी – 15000/- ते 47600/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023   04 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button