MahaTransco Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरूय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 493
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यकारी अभियंता (Civil) 04
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
3) उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
4) सहाय्यक अभियंता (Civil) 134
शैक्षणिक पात्रता : B.E/BTech (Civil)
5) सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव
6) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
7) व्यवस्थापक (F&A) 06
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
8) उपव्यवस्थापक (F&A) 25
शैक्षणिक पात्रता : Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
9) उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
10) निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) MS-CIT
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 एप्रिल 2025 रोजी, 38 ते 57 वर्षांपर्यंत[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025 02 मे 2025
लेखी परीक्षा: मे/जून 2025
अधिकृत संकेतस्थळ :
शुद्धीपत्रक : Click Here
जाहिरात (PDF) : Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा