⁠  ⁠

Mahavitaran Recruitment : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

Mahavitaran Yavatmal Bharti 2022: महावितरणमध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अप्रेंटिसच्या भरतीसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण रिक्त पदे ४९ आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : 49

पदाचे नाव: अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता : ITI Pass

नोकरी ठिकाण : यवतमाळ

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता:  कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., संवसु विभाग विद्युत भवन, कारला रोड, पुसद, जि. यवतमाळ – 445215

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article