⁠
Jobs

MCGM Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी पदभरती, वेतन 1 लाखापर्यंत मिळेल

नोकरीच्या शोधात असलेल्यांना एक संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) मुंबई येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MCGM Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण १२५ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जून २०२२ आहे.

एकूण जागा : १२५

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) सुपर स्पेशालिटीसाठी डीएम/ एम.सीएच. ०२) एमडी/एमएस/ डीएनबी पदवी ०३) ०३ वर्षे अनुभव ०४) MS-CIT प्रमाणपत्र आणि एसएससी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी.१८%

वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button