MCGM Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२३ आहे.
एकूण जागा : 31 जागा
पदाचे नाव :
१) कनिष्ठ भौतिकोपचार विशेषज्ञ / भौतिकोपचार विशेषज्ञ – १८
२) कनिष्ठ व्यवसायोपचार विशेषज्ञ / व्यवसायोपचार विशेषज्ञ – १३
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वेतनमान (Pay Scale) :
कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ रु.35400-112400
कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ रु.35400-112400
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा – प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा (प.),07 वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, मुंबई 400050.
अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात क्रमांक १ (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification No. 2) : येथे क्लिक करा