---Advertisement---

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ व १८ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०२

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहायक प्राध्यापक / Assistant Professor ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.
०२) सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
०३) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून ०३ वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

२) कनिष्ठ सल्लागार / Junior Consultant ०१
शैक्षणिक पात्रता :
नेफ्रोलॉजीमध्ये डीएम / डीएनबी पात्रता पूर्ण झाल्यानंतर किमान ०२ वर्षांचा अनुभव

वयाची अट (सहायक प्राध्यापक) : [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पद क्र १ : लो. टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव , मुंबई – ४०००२२.
पद क्र २ : The Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai-400022

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात (Notification) पद क्र १ : येथे क्लीक करा
जाहिरात (Notification) पद क्र २ : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now