---Advertisement---

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

MCGM Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत (Municipal Corporation of Greater Mumbai) विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 137

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- 83
शैक्षणिक पात्रता
: MBBS
2) पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी -43
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) MD / MS/ DNB (iii) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 01 वर्ष अनुभव
3) वैद्यकीय अधिकारी (Radiology) -05
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) MD / MS/ DNB
4) भौतिकोपचार तज्ञ – 06
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Sc.(PT) /B.P.Th. (ii) MS-CIT किंवा समतुल्य

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 62 वर्षे
परीक्षा फी : 838/- रुपये
इतका पगार मिळेल :
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 90,000/-
पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – 1,00,000/-
वैद्यकीय अधिकारी (Radiology) – 1,00,000/-
भौतिकोपचार तज्ञ – 40,000/-

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज मिळण्याचा व अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, 7 वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई 400050
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now