⁠
Jobs

महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे 67 जागांसाठी भरती

MGM Hospital Mumbai Bharti 2023 महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे विविध पदांवर भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 67

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हाउसमन / Housema 39
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस. मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून आणि एम.एम.सी. नोंदणी क्रमांक आवश्यक.

2) रजिस्ट्रार / Registrar 28
शैक्षणिक पात्रता :
01) एम.बी.बी.एस. मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून आणि एम.एम.सी. नोंदणी क्रमांक आवश्यक. 02) मान्यताप्राप्त रुग्णालयात संबंधीत विषयांत 01 वर्षांचा हाऊसमनचा अनुभव आवश्यक

वयाची अट : 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- रुपये [आरक्षण गटासाठी – 50/- रुपये]
पगार :
हाउसमन – 74,619/- रुपये.
रजिस्ट्रार – 75,341/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई.

अधिकृत संकेतस्थळ : www.esipgimsrmgmhparelmumbai.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button