MIDC Recruitment 2023 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 802
रिक्त पदाचे नाव :
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ,
2) उप अभियंता (स्थापत्य),
3) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी),
4) सहयोगी रचनाकार,
5) उप रचनाकार,
6) उप मुख्य लेखा अधिकारी,
7) सहायक अभियंता (स्थापत्य),
8) सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी),
9) सहायक रचनाकार,
10) सहायक वास्तुशास्त्रज्ञ,
11) लेखा अधिकारी,
12) क्षेत्र व्यवस्थापक,
13) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),
14) कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी),
15) लघुलेखक (उच्च श्रेणी),
16) लघुलेखक (निम्न श्रेणी),
17) लघुटंकलेखक
18) सहायक,
19)लिपिक टंकलेखक,
20) तांत्रिक सहायक (श्रेणी-२),
21) वरिष्ठ लेखापाल
22) विजतंत्री (श्रेणी-२)
23) पंपचालक (श्रेणी-२),
24) जोहारी (श्रेणी-२ ),
25)सहायक आरेखक,
26) अनुरेखक,
27) गाळणी निरीक्षक
28) भूमापक
29) विभागीय अग्निशमन अधिकारी
30) सहायक अग्रिशमन अधिकारी
31) कनिष्ठ संचार अधिकारी
32) वीजतंत्री श्रेणी (ऑटोमोबाईल)
33) चालक यंत्र चालक
34) अग्निशमन विमोचक..
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
पद क्र.5: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (फायनान्स)
पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
पद क्र.8: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
पद क्र.9: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
पद क्र.10: वास्तुशास्त्र पदवी
पद क्र.11: B.Com
पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.13: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.14: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.18: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
पद क्र.20: B.Com
पद क्र.21: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.22: (i) ITI (विद्युत) (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (तारयंत्री)
पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी)
पद क्र.25: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (ii) Auto-CAD
पद क्र.26: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
पद क्र.27: B.Sc (केमिस्ट्री)
पद क्र.28: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (ii) Auto-CAD
पद क्र.29: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
पद क्र.30: 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
पद क्र.31: (i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव
पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन कोर्स (iii) MS-CIT
वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 38 वर्षे.[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु.1000/-
मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.100/-
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर, 2023