संरक्षण मंत्रालय ट्रान्झिट कॅम्प मध्ये विविध एकूण ४१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 18 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.
एकूण जागा : 41
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) सफाईवाला – 10
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
२) वॉशरमॅन -3
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि लष्करी/नागरी कपडे धुण्यास सक्षम असणे
३) मासाल्ची- 6
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे
४) कूक 16
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि भारतीय पाककलाचे ज्ञान आणि व्यापारात जाणकार.
५) हाऊस कीपर -2
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
६) बार्बर 2
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि न्हाव्याच्या नोकरीत प्रवीणता
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष आहे.
निवड प्रक्रिया :
नोकरीमध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाणार आहे.
पगार:
रु. 5200-20200 अधिक ग्रेड पे रु.1800
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.davp.nic.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांवर भरती (मुदतवाढ)
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मार्फत विविध पदांच्या 350 जागांसाठी भरती
- AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या 4500+ जागांवर भरती
- MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 जागांसाठी भरती [Reopen]
- वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 100 जागांसाठी भरती