मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांच्या 358 जागांसाठी भरती सुरु

Published On: ऑगस्ट 23, 2025
Follow Us

Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 358

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)27
2कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)02
3कनिष्ठ अभियंता (विद्युत)01
4लिपिक टंकलेखक03
5सर्व्हेअर (सर्वेक्षक)02
6नळ कारागीर (प्लंबर)02
7फिटर01
8मिस्त्री02
9पंप चालक07
10अनुरेखक01
11विजतंत्री (इलेक्ट्रिशियन)01
12कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर01
13स्वच्छता निरीक्षक05
14चालक-वाहनचालक14
15सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी06
16अग्निशामक241
17उद्यान अधिकारी03
18लेखापाल05
19डायालिसिस तंत्रज्ञ03
20बालवाडी शिक्षिका04
21परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M)05
22प्रसविका (A.N.M)12
23औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी05
24लेखापरीक्षक01
25सहाय्यक विधी अधिकारी02
26तारतंत्री (वायरमन)01
27ग्रंथपाल01
Total358
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.2: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mason) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Pump Operator)
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI Tracer
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) BE.B.Tech (Computer) /MCA (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: (i) पदवीधर (ii) सब ऑफिसर कोर्स
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
पद क्र.17: (i) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry/Botany) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.19: (i) BSc/DMLT (ii) डायालिसिस टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.20: (i) 12वी उत्तीर्ण (ii) बालवाडी टीचर्स कोर्स
पद क्र.21: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.22: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.24: (i) B.Com (ii) वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com
पद क्र.25: (i) विधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव (iii) MS-CIT
पद क्र.26: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.27: (i) B.Lib. (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
पगार : पदांनुसार पगार वेगवेगळा आहे. 19,900/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: मिरा भाईंदर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळhttps://www.mbmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now