MMRDA Recruitment 2022 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२२ आहे. MMRDA Bharti 2022
एकूण जागा : २१
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल) / Assistant Manager (Civil) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा. ०२) ०५ वर्षे अनुभव
२) वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य) / Senior Section Engineer (Civil) ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा. ०२) ०४ वर्षे अनुभव
३) विभाग अभियंता (स्थापत्य) / Section Engineer (Civil) ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा. ०२) ०२ वर्षे अनुभव
४) स्टोअर पर्यवेक्षक / Store Supervisor ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठामधून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये पदवी किंवा डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव
५) स्टेशन मॅनेजर / Station Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) ४ वर्षे बॅचलर पदवी किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / यांत्रिक / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये ०३ वर्षे डिप्लोमा. ०२) ०२ ते ०४ वर्षे अनुभव
६) मुख्य वाहतूक नियंत्रक / Chief Traffic Controller ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून बॅचलर पदवी किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / यांत्रिक / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये ०३ वर्षे डिप्लोमा. ०२) ०२ ते ०४ वर्षे अनुभव
७) वरिष्ठ विभाग अभियंता (E&M) / Senior Section Engineer (E&M) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून बॅचलर पदवी किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / यांत्रिक / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा किंवा समकक्ष. ०२) ०४ ते ०६ वर्षे अनुभव
८) विभाग अभियंता (E&M) / Section Engineer (E&M) ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून बॅचलर पदवी किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / यांत्रिक / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा किंवा समकक्ष ०२) ०२ ते ०४ वर्षे अनुभव
९) वरिष्ठ विभाग अभियंता (आयटी) / Senior Section Engineer (IT) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी मध्ये पदवी / डिप्लोमा किंवा इतर कोणतेही आयटी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव
१०) विभाग अभियंता (आयटी) / Section Engineer (IT) ०२
शैक्षणिक पात्रता :०१) माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी मध्ये पदवी / डिप्लोमा किंवा इतर कोणतेही आयटी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२२ रोजी, ४५ वर्षापर्यंत [नियमानुसार सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतन श्रेणी : ४१,८००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ई-मेल आयडी (E-Mail ID) :
पद क्रमांक आणि E-Mail ID
१) [email protected]
२) [email protected]
३) [email protected]
४) [email protected]
५) [email protected]
६) [email protected]
७) [email protected]
८) [email protected]
९) [email protected]
१०) [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.mmrda.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा