मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण १५ जागांसाठी ही भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जून २०२२ आहे.
एकूण जागा : १५
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) मुख्य अभियंता / Chief Engineer ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ०२) किमान १५ वर्षांचा अनुभव.
२) उपमुख्य अभियंता/अधिक्षक अभियंता / Deputy Chief Engineer/ Superintending Engineer ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किंवा समकक्ष ०२) किमान १० वर्षांचा अनुभव.
३) कार्यकारी अभियंता / Executive Engineer ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किंवा समतुल्य ०२) किमान ०५ वर्षांचा अनुभव.
४) उपअभियंता/सहाय्यक अभियंता / Deputy Engineer/ Assistant Engineer ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) किमान ०१ वर्षांचा अनुभव.
वयो मर्यादा : ३५ ते ५० वर्षे. [मागासवर्गीय प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) :
मुख्य अभियंता – 131100 ते Rs.216600 /-
उपमुख्य अभियंता/अधिक्षक अभियंता – 78800 ते 209200/-
कार्यकारी अभियंता – 67700 ते Rs. 208700 /-
उपअभियंता/सहाय्यक अभियंता – 56100 ते 177500/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २१ जून २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Administrative Officer, Mumbai Metropolitan Region Development Authority- New Administrative Building, 8th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.
अधिकृत संकेतस्थळ : www.mmrda.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा