MMRDA Recruitment 2022 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२२ आहे.
एकूण जागा : २५
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) महाव्यवस्थापक (एचआर) / General Manager (HR) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी / एचआर/कार्मिक व्यवस्थापनात एमबीए ०२) १५ वर्षे अनुभव
२) व्यवस्थापक (वित्त) / Manager (Finance) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर आणि भारताचे चार्टर्ड अकाउंटंट संस्थेचे सदस्य / इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडिया / नामांकित व्यवस्थापन संस्थेतून एमबीए सह वित्त विषयातील विशेषीकरण ०२) ०७ वर्षे अनुभव
३) प्रशासकीय अधिकारी / Administrative Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त संस्थापासून एमबीए (एचआर) मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) ०७ वर्षे अनुभव
४) सहाय्यक व्यवस्थापक (एचआर) / Assistant Manager (HR) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित व्यवस्थापन संस्थापासून कोणतेही पदवीधर आणि एमबीए सह एचआर मध्ये स्पेशलायझेशन ०२) ०५ वर्षे अनुभव
५) वरिष्ठ विभाग अभियंता (एस अँड टी) / Senior Section Engineer (S&T) १०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थाकडून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर किंवा डिप्लोमा ०२) ०४ वर्षे अनुभव
६) विभाग अभियंता (एस अँड टी) / Section Engineer (S&T) ११
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थाकडून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी,
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ४१,८००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
पदाचे नाव आणि E-Mail ID
१) महाव्यवस्थापक (एचआर)- [email protected]
२) व्यवस्थापक (वित्त) – [email protected]
३) प्रशासकीय अधिकारी – [email protected]
४) सहाय्यक व्यवस्थापक (एचआर) – [email protected]
५) वरिष्ठ विभाग अभियंता (एस अँड टी)- [email protected]
६) विभाग अभियंता (एस अँड टी)- [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.mmrda.maharashtra.gov.in
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा