---Advertisement---

MMRDA मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती ; भरमसाठ पगार मिळेल..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MMRDA Recruitment 2023 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये विविध पदांकरिता भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 जून 2023 असणार आहे.

एकूण रिक्त पदे : 3

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
संचालक (वित्त)
शैक्षणिक पात्रता :
सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया/ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया/ एमबीए (फायनान्स) चा सदस्य असावा.

संचालक (देखभाल)
शैक्षणिक पात्रता :
अर्जदार हा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेचा अभियांत्रिकी पदवीधर असावा-मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह.

इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (IRSEE) किंवा इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स (IRSME) किंवा इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनिअर्स (IRSSE) च्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

महाव्यवस्थापक (देखभाल)
शैक्षणिक पात्रता :
अर्जदार हा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयातील अभियांत्रिकी पदवीधर असावा ज्यात मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक नोंदी असतील.
इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (IRSEE), इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनीअर (IRSSE) आणि इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर (IRSME) किंवा मेट्रो रेल्वेमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा :
संचालक (वित्त) – 57 वर्षे
संचालक (देखभाल) – 57 वर्षे
महाव्यवस्थापक – 55 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

किती पगार मिळेल?
संचालक (वित्त) – 1,44,200 – 2,18,200/-
संचालक (देखभाल) – 1,44,200 – 2,18,200/-
महाव्यवस्थापक – 1,18,500 – 2,14,100/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुन 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक कार्यालय (वित्त), महामुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, NaMTTRI बिल्डिंग, नवीन MMRDA शेजारील प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
अर्जाची प्रत पाठविण्याचा ई-मेल पत्ता –
संचालक (वित्त) :
[email protected]
संचालक (देखभाल): [email protected]
महाव्यवस्थापक (देखभाल): [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : mmrda.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now