⁠
Jobs

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी : MPSC मार्फत विविध पदांच्या भरतीची घोषणा

MPSC Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 82

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ 01
शैक्षणिक पात्रता :
(i) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे. (ii) 10 वर्षे अनुभव.

2) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 41
शैक्षणिक पात्रता
: (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी.

3) समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 22
शैक्षणिक पात्रता :
समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी.

4) गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील 18
शैक्षणिक पात्रता :
(i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) शिक्षण पदवी (iii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2023 रोजी, 19 ते 45 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 & 4: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
पद क्र.2 & 3: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

भरतीची जाहिरात पहा :

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
  4. पद क्र.4: पाहा

Related Articles

Back to top button