महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Recruitment 2023) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023 आहे. MPSC Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 379
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राध्यापक 32
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 10 संशोधन प्रकाशने. (iii) 10 वर्षे अनुभव
2) सहयोगी प्राध्यापक 46
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी . (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 07 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव
3) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 214
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) NET/SET
4) अधिव्याख्याता 86
शैक्षणिक पात्रता : (i) संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 19 ते 45 वर्षे असावे.[मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1,& 2: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
पद क्र.3 & 4: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
इतका पगार मिळेल:
प्राध्यापक – 1,44,200/- to 2,18,200/-
सहयोगी प्राध्यापक -1,31,400/- to 2,17,100/-
सहायक प्राध्यापक – 57,700/- to 1,82,400/-
अधिव्याख्याता -44,900/- to 1,42,400/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा
पद क्र.3: पाहा
पद क्र.4: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा