⁠  ⁠

MPSC Current Affairs Test Series- 5

Mission MPSC
By Mission MPSC 0 Min Read
0 Min Read
/20
321

Police Bharti 2022 Quiz

पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 5

1 / 20

‘टाईम पर्सन ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण?

2 / 20

ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे?

3 / 20

लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भुकंप होवून मोठी जिवीत हानी झाली होती ?

4 / 20

भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ?

5 / 20

उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

6 / 20

‘ऑपरेशन ग्रीन हंट’ कशाशी संबंधित आहे ?

7 / 20

महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे ?

8 / 20

‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केली?

9 / 20

डॉ. आनंद यादव यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही ?

10 / 20

महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण?

11 / 20

भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते?

12 / 20

राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता?

13 / 20

देशातील दहशतवादी संघटनांचा तपस करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?

14 / 20

भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण?

15 / 20

भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला?

16 / 20

‘खरोशी लेणी’ कोणत्या तालुक्यात आहे?

17 / 20

महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी (MIA) कोणत्या शहरात आहे ?

18 / 20

राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला?

19 / 20

‘पवनधाम आश्रम’ कोणी स्थापन केला?

20 / 20

महाराष्ट्रात ठिबक सिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे.

Your score is

0%

TAGGED:
Share This Article